माजी सैनिक आरोग्य योजना , अंतर्गत सफाईवाला पदासाठी भरती प्रक्रिया 2022

Spread the love

माजी सैनिक आरोग्य योजना , अंतर्गत सफाईवाला पदासाठी भरती प्रकिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Ex-Serviceman Contributory Health Scheme Mumbai , Recruitment , Name of post Safaiwala ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदनामसफाईवाला
पदांची संख्या01
शैक्षणिक पात्रतासाक्षर, कामाचा अनुभव

आवेदन शुल्क – फीस नाही

वेतनमान – 16800/- रुपये प्रतिमहा

अर्ज सादर करण्याचा पत्ता – तानाजी , सायन ट्रॉम्बे रोड मानखुर्द , मंबई, स्टेशन हेडकॉर्टर्स मंबई 400088

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – मंबई , महाराष्ट्र राज्य

अर्ज सादार करण्याची शेवटची दिनांक – 09.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment