राष्ट्रीय आरोग्य अभियान , अंतर्गत रत्नागिरी येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रीया 2022

Spread the love

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( National Health Mission ,ratnagiri recruitment for various post ,2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पद क्रपदनामपदांची संख्या
01.सुपर विशेषतज्ञ01
02.विशेषतज्ञ26
03.वैद्यकीय अधिकारी18
04.दंत शल्यचिकित्सक02
05.मानसोपचार परिचारिका01
06.ऑडिओलॉजिस्ट02
07.प्रशिक्षक01
08.कनिष्ठ अभियंता01
09.फिजिओथेरपिस्ट01
10.समुपदेशक02
11.एसटीएस05
12.लेखापाल01
13.फार्मासिस्ट01
14.तंत्रज्ञ09
 एकुण पदांची संख्या71

पात्रता –

पद अ.क्रपात्रता
01M.D /DCH/DNB/DA /एमडी रेडिओलॉजी /डीएमआरडी /एमडी औषध/एमडी मानसोपचार
02एमबीबीएस /बीएएमएस
03एमबीबीएस /पीजी /युजी युनानी
04बीडीएस/एमडीएस
05बी.एस्सी नर्सिंग /
06ऑडिओलॉजी पदवी
07डिप्लोमा इन ऑडिओलॉजी
08स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
09फिजिओथेरपी पदवी
10एमएसडब्ल्यू
11पदवी , मराठी 30श.प्र.मि , इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग ,एमसीआयटी
12बी.कॉम
13बी.फार्म /डी.फार्म
1212 वी व डेंटल हायपिनिस्ट अभ्यासक्रम / समकक्ष

वयोमर्यादा – 38 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सुट  , इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सुट )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 18.08.2022

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment