RSS संचलित , जनकल्याण निवासी विद्यालय , लातुर अंतर्गत शिक्षक , पर्यवेक्षक , क्रिडा / संगित शिक्षक , लिपिक , अकौंटंट इ. पदांसाठी पदभरती .

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महा.प्रांत संचलित जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ ( बु. ) ता.जि.लातुर येथे शिक्षक , पर्यवेक्षक , क्रिडा / संगित शिक्षक , लिपिक , अकौंटंट इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Jankalyan Nivasi Vidyalay , … Read more