महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदांसाठी मोठी महाभरती आत्ताची नविन अपडेट जाहीर ! दि.30.04.2023
महाराष्ट्र राज्य शासन सेवेच्या महसुल विभागांमध्ये बऱ्याच दिवसांपासून तलाठी पदभरती प्रक्रिया प्रलंबित आहे . परंतु आता सदर तलाठी मेगाभरती प्रक्रिया 2023 ला अंतिम स्वरुप आले आहे . सदर पदभरती प्रक्रिया संदर्भात महसूल व वनविभागांकडून सुधारित परिपत्रक दि.27.04.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . महसुल विभागातील गट -क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत राज्यातील सर्व … Read more