महीला व बाल विकास विभागांमध्ये गट ‘क ‘ व ‘ड’ पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !
महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा प्रादेशिक परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह नाशिक येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत मुदतीमध्ये ऑपलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Women & Child Development Department Recruitment for Various Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे … Read more