महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा प्रादेशिक परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह नाशिक येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत मुदतीमध्ये ऑपलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Women & Child Development Department Recruitment for Various Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे व पदसंख्या : यांमध्ये शारीरिक शिक्षण तथा योगा शिक्षक पदांच्या 04 जागा , मदतनिस तथा पहारेकरी पदांच्या 02 जागा , स्वच्छता कर्मचारी पदांच्या एकुण 04 जागा , समुपदेशक पदांच्या एकुण 01 जागा , स्वयंपाकी पदांच्या एकुण 02 जागा तर काळजी वाहन पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिय राबविण्यात आहेत .
पात्रता : यांमध्ये शारिरीक शिक्षण तथा योगा शिक्षक पदांकरीता उमेदवार हा बी.पी.एड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व समुपदेशक या पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातुन समाज कार्य / सार्वजनिक आरोग्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / समुपदेशन या विषयात पदव्युत्तर पदवी तसेच MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर , नाशिक पुणे रोड नासडी पुलाजवळ नाशिक 422011 या पत्त्यावर दि.09.05.2023 पर्यंत पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..