महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .. अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. विषय शिक्षक 18 02. कला शिक्षक 02 03. शारीरिक शिक्षण शिक्षक 03 04. समुपदेशक 02 05. प्रयोगशाळा सहाय्यक 03 06. … Read more