माहिती आणि प्रसारण मंत्रालय मध्ये आत्ताची नविन पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

माहिती आणि प्रसारण मंत्रालय विभाग मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ministry of Information And Brodcasting Department Recruitment For Car Driver Post , Number of Post Vacancy – 08 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक … Read more