माहिती आणि प्रसारण मंत्रालय विभाग मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ministry of Information And Brodcasting Department Recruitment For Car Driver Post , Number of Post Vacancy – 08 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कर्मचारी कार चालक ( Staff Car Driver ) पदांच्य एकुण 08 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Recruitment For Staff Car Driver , Number of Post Vacancy – 08 )
आवश्यक अर्हता / पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातुन मॅट्रिक अथवा समकक्ष अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच मोटार कार चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक असणार आहेत तसेच 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ही 56 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने Smt. Kirti Gupta , Under Secretary , Room NO. 544 Ministry of Information & Broadcasting A- Wing , Shastri Bhawan , New Delhi 110001 या पत्यावर दिनांक 25.11.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026