AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये 90 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( All India Institutes Of Medicat Sciences Nagapur , Recruitment For Associate Professor & Assistant Professor Post , Number of Post Vacancy – 90 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.सहयोगी प्राध्यापक : सहयोगी प्राध्यापक पदांच्या 20 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे MD /MS किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच 06 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
02.सहाय्यक प्राध्यापक : सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 70 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे MD /MS किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी उमेदवाराचे कमाल वय 50 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Executive Director AIIMS Nagpur , Administrative Block Plot NO.2 Sector -20 mihan , Nagapur -441108 या पत्यावर दिनांक 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..