महाराष्ट्र मेट्रो रेल्वे मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 134 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Metor Rail Corporation Ltd . Recruitment For SSC Pass Candidate , Number of Post Vacancy – 134 )
| पदांचे नाव (अप्रेंटिस) | नवि मंबई | पुणे | नागपुर |
| मेकॅनिक | 01 | 02 | 02 |
| लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक | 01 | 03 | 03 |
| फिटर | 03 | 17 | 25 |
| इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 02 | 13 | 17 |
| इलेक्ट्रिशियन | 03 | 18 | 24 |
| एकुण पदांची संख्या | 10 | 53 | 71 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : वरील पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान वय हे 17 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यामध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमदु पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home या संकेतस्थळावर दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता ओपन / ओबीसी प्रवर्ग करीता 150/- रुपयेत तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता 50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026