बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम सुवर्णसंधी ! लगेच करा आवेदन !
बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये इयत्ता 12 वी पात्रताधारकांसाठी नोकरीची उत्तम सुवर्णसंधी प्राप्त झालेली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai Municipal Corporation Recruitment For Clener Inspector Post , Number of Post Vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या आवश्यक शैक्षणिक अर्हता या … Read more