बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये इयत्ता 12 वी पात्रताधारकांसाठी नोकरीची उत्तम सुवर्णसंधी प्राप्त झालेली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai Municipal Corporation Recruitment For Clener Inspector Post , Number of Post Vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर भरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात स्वच्छता निरीक्षक पदांच्या 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा अथवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच मराठीचे लेखी आणि तोंडी ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01.10.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत.
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय शीव , मुंबई या पत्यावर दिनांक 20.10.2023 पर्यंत समक्ष सादर कराचे आहेत . सदर भरती करतीा 640/- रुपये + 115 रुपये GST असे एकुण 755/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- नमो महारोजगार मेळावा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती !