MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Pollution Control Board Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 65 ) पदनाम , पदांची संख्या  , आवश्यक शैक्षणिक अर्हता याबाबतची सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम पदांची संख्या : यांमध्ये प्रादेशिक अधिकारी पदांच्या 02 जागा , वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 01 जागा , वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 02 जागा , सांख्यिकी अधिकारी पदांच्या 01 जागा , कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 04 जागा , प्रमुख लेखापाल पदांच्या 03 जागा , विधी सहाय्यक पदांच्या 03 जागा , कनिष्ठ लघुलेखक पदांच्या 14 जागा , कनिष्ठ वैज्ञानिक सहायक पदांच्या 16 जागा , वरिष्ठ लिपिक पदांच्या 10 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 03 जागा , तर कनिष्ठ लिपिक / टंकलेखक पदांच्या 03 जागा अशा एकुण 65 जागांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.mpcb.gov.in/recruitment  या संकेतस्थळावर दि.26.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

हे पण वाचा : राज्यांत लिपिक पदांसाठी मोठी पदभरती!

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

Leave a Comment