एकलव्य निवासी शाळांमध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 10,391 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत , सदर पदांकरीता आवेदन करण्याची मुद संपली असल्याने आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक | 5660 |
| 02. | वसतिगृह अधिक्षक ( पुरुष ) | 335 |
| 03. | वसतिगृह अधिक्षक ( महिला ) | 334 |
| एकुण पदांची संख्या | 6,329 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्र.01 करीता : संबंधित विषयांमध्ये पदवी तसेच बि.एड व सीटीईटी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 करीता : पदवी अथवा NCERT / NCTC मान्यताप्राप्त संस्था मधून प्रादेशिक महाविद्यालय शिक्षणाचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
उर्वरित 4,064 जागांसाठी पदभरती
पद क्र.03 करीता : पदवी अथवा NCERT / NCTC मान्यताप्राप्त संस्था मधून प्रादेशिक महाविद्यालय शिक्षणाचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन खालील नमुद संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत .
पद क्र.01 करीता Apply now
पद क्र.02 व 03 करीता Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..