Indian Navy : भारतीय नौदल मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगचे करा आवेदन !

Spread the love

भारतीय नौदल मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Navy SSC Officer Recruitment , Number of Post Vacancy – 224 ) पदनाम , पदांची संख्या आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.SSS जनरल सेवा40
02.SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर08
03.नेव्हल एयर ऑपरेशन्स अधिकारी18
04.SSC पायलट20
05.SSC लॉजिस्टिक्स20
06.SSC एज्युकेशन18
07.SSC इंजिनिरिंग ब्रांच30
08.SSC इलेक्ट्रिकल ब्रांच50
09.नेव्हल कन्स्ट्रक्टर20
 एकुण पदांची संख्या224

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदांकरीता 60 टक्के गुणांसह बी.ई / बी टेक अथवा बी.एस्सी सी / बी.कॉम / आयटीआय / एमसीए अर्हता / प्रथम श्रेणी एम.एस सी किंवा 55 टक्के गुणांसह एम किंवा 60 टक्के गुणांसह बी.ई बी.टेक अथवा 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र पोलिस दलामधील पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदभरती बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 29 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीकरीता खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment