IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Institute of Banking personnel selection Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 6128 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता … Read more