जिल्हा सेतु निवड समिती रत्नागिरी येथे वाहनचालक व शिपाई पदासाठी पदभरती प्रक्रिया 2022

जिल्हा सेतु निवड समिती रत्नागिरी येथे वाहनचालक व शिपाई पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( jilha setu samiti Ratnagiri Recruitment for driver and peon post ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. वाहनचालक 02 02. चौकीदार / शिपाई 01   एकुण … Read more