जिल्हा सेतु निवड समिती रत्नागिरी येथे वाहनचालक व शिपाई पदासाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

जिल्हा सेतु निवड समिती रत्नागिरी येथे वाहनचालक व शिपाई पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( jilha setu samiti Ratnagiri Recruitment for driver and peon post ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वाहनचालक02
02.चौकीदार / शिपाई01
 एकुण पदांची संख्या03

पात्रता –

पद क्र.01 साठी – 10 वी उत्तीर्ण , वाहन चालविण्याचा परवाना , अनुभव

पद क्र.02 साठी – 10 वी , मराठी / हिंदी भाषेचे ज्ञान , शारिरीकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक

आवेदन शुल्क – फीस नाही

वयोमर्यादा – वाहनचालक पदाकरीता उमेदवाराचे वय दि.31.07.2022 रोजी 18 ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक , शिपाई पदाकरीता 18 ते 43 वर्षे दरम्याने असणे आवश्यक .

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन शाखा – जिल्हा अधिकारी कार्यालय रत्नागिरी

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 19.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment