आदिवासी विकास विभागाच्या सरकारी आश्रमशाळेत कला , क्रिडा , संगणक शिक्षकांच्या 661 रिक्त जागेसाठी महाभरती .

आदिवासी विकास विभागाच्या सरकारी आश्रमशाळेत कला , क्रिडा , संगणक शिक्षकांच्या 661 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Govt. Ashram School Maharashtra Recruitment for Teacher post , number of post vacancy – 661 ) … Read more