राज्यात आयकर विभाग अंतर्गत पदवी / दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
केंद्र सरकारच्या मुंबई येथिल आयकर कार्यालयांमध्ये पदवी / दहावी अर्हता धारक उमदेवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Income Tax Department Recruitment For Tax Assistant & Havaldar Post , Number of Post Vacancy – 29 ) … Read more