Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदामध्ये 837 पदांसाठी मेगा भरती; पदवीधरांना नोकरीची संधी!

बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मार्फत विविध व्यवस्थापकीय पदांसाठी एकूण 837 रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये ग्रुप हेड, हेड ऑफ इन्व्हेस्टमेंट, टेरिटरी हेड, इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर आणि सिनियर रिलेशनशिप मॅनेजर या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन … Read more