इंडियन ऑइलमध्ये 500 अप्रेंटिस पदांची भरती! पदवीधर, डिप्लोमा आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

देशातील नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मार्फत 2026 मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 500 जागा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीचा संक्षिप्त तपशील पदांची माहिती या भरतीमध्ये प्रामुख्याने खालील पदांचा समावेश आहे. शैक्षणिक पात्रता 1. … Read more