CAPF : 12 वी पात्रताधारकांसाठी केंद्रीय पोलिस दलांमध्ये 1526 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

केंद्रीय पोलिस दलांध्ये 12 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 1526 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Armed Police Force Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -1526 ) पदनाम ,पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील … Read more