CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दलांमध्ये केवळ 12 वी पात्रताधारक उमेदवारांना उच्च पदावर नोकरीची मोठी संधी !
केंद्रीय राखीव पोलिस दलांमध्ये केवळ 12 वी पात्रताधारक उमेदवारांकरीता उच्च पदांवर नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Central Reserve Police Force Recruitment For Assistant Sub Inspector And Stenographer ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे व पदसंख्या – असिस्टंट सब इंस्पेक्टर … Read more