ECHS : अहमदनगर मध्ये शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 !Apply Now !
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत अहमदनगर येथे शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून , ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Ex- Servicemen Contributory Health Scheme Recruitment for Peon Post , Number of Post vacancy – 01 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात .. पदांचे नाव – शिपाई (Peon … Read more