राज्य विमा महामंडळ मध्ये विविध गट क संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Employee’s State Insurance Corporation Recruitment For Various Class C Post Number of Post Vacancy – 71 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक … Read more