प्रयोगशाळा तंत्रज्ञ , वाहन चालक , लिपिक पदांसाठी पदभरती , Apply Now !

भारत सरकार संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ , वाहन चालक , लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Lab Technician , Driver , Clerk Recruitment Number of Post Vacancy – 03 … Read more