MPF : मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टर मध्ये विविध पदांच्या 90 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टर मध्ये विविध पदांच्या 90 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Machine Tool Prototype Factory Ambarnath , Thane Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 90 ) पदनाम , पदांची … Read more