अमरावती येथे विविध पदांच्या 350+ जागेसाठी रोजगार मेळावा ; नोकरीचे ठिकाण – अमरावती , पुणे , मुंबई , छ.संभाजीनगर ..

अमरावती येथे विविध पदांच्या 350+ जागेसाठी रोजगार मेळावा राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Amaravati Rojagar melava 2024 ) रोजगार मेळाव्याचे सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये … Read more