MPSC Group C Bharti 2026 : महाराष्ट्रात 16,717 पदांची मेगा भरती! 27 संवर्गांमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; अर्ज 13 नोव्हेंबरपासून सुरू
महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तब्बल 16,717 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. MPSC कडून 6 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नवीन शुद्धिपत्रकानुसार यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या 5,707 पदांमध्ये आणखी 11,010 पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या … Read more