FDA : अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब आणि क संवर्गातील रिक्त पदांसाठी मोठी पदभरती ..

FDA : अन्न व औषध प्रशासन विभाग मध्ये 56 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Food & Drug Administration Maharashtra state Recruitment for technical assistant & Analytical chemist post , number of Post vacancy … Read more