शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये वर्ग 3 व वर्ग 4 ची पदे बाह्यस्त्रोतामार्फत पदभरती GR निर्गमित !

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी या संस्था मधील वर्ग 3 आणि वर्ग 4 ची पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरणेबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मार्फत दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी या संस्था मधील गट क संवर्गाची 47 काल्पनिक … Read more