PMC : पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये 113 जागेकरीता मोठी पदभरती , अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 05.02.2024

पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये 113 जागेकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municipal Corporation Recruitment For Junior Engineer  Post , Number of Post Vacancy – 113 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / … Read more