पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदांसाठी पदभरती ; अर्ज करण्यास सुरुवात !
पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया सुरु झाली असून फलटण शिक्षण सोसायटी , फलटण ता.फलटण जि.सातारा संचलित शिक्षक पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे . तरी पात्र उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये आवेदन सादर करायचे आहेत .( Pavitra portal teacher post recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम : माध्यमिक शिक्षक , … Read more