पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया सुरु झाली असून फलटण शिक्षण सोसायटी , फलटण ता.फलटण जि.सातारा संचलित शिक्षक पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे . तरी पात्र उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये आवेदन सादर करायचे आहेत .( Pavitra portal teacher post recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक ( अनुदानित / विनाअनुदानित / टप्पा अनुदान तत्वावर ) पदांच्या एकुण 59 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती !
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे या https://tait2022.mahateacher.in संकेतस्थळावर दिनांक 13.02.2025 पासुन अर्ज करण्यास सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PPGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- पुणे येथे शिक्षक , शिपाई , चालक व घरकाम कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- केंद्रीय विद्यालय नांदेड व छ.संभाजीनगर येथे विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कुल कोकणठाम अंतर्गत अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सैन्य CEE अंतर्गत हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक विविध पदांसाठी पदभरती !