अमरावती येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला असून , यांमध्ये 360 रिक्त पदाकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . पात्र व इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यास हजर रहायचे आहेत . ( Amaravati Rojagar melava 2025 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये असोसिएट , सर्व्हेअर , इलेक्ट्रिशियन , हेल्पर , संगणक परिचालक , टेलिकॉलर व इतर पदांच्या एकुण 360 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : दहावी / बारावी , आयटीआय / एएनएम / डिप्लोमा / पदवीधर ..
जॉब लोकेशन : पुणे , मुंबई , नागपुर , अमरावती .
मेळाव्याचे ठिकाण व दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे विद्याभारती महाविद्यालय कॅम्प रोड अमरावती ता.जि.अमरावती या पत्यावर दिनांक 18.02.2025 या पत्यावर 11.00 वाजता हजर रहायचे आहेत .
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UCO : युको बँक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 173 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- श्री.पांडुरंग प्रतिष्ठाण पंढरपुर अंतर्गत लिपिक , लेखापाल , चालक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी पदभरती .
- BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- माजी सैनिक सहयोग योजना छ.संभाजीनगर अंतर्गत सहाय्यक ,अधिकारी , परिचार , वाहनचालक , सफाईवाला इ. पदांसाठी पदभरती .
- SAMEER : SAMEER मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 147 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .