केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपुर येथे विविध रिक्त पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Kendriya Vidyalaya Nagpur recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये क्रिडा शिक्षक , पीजीटी , टीजीटी , योग शिक्षक , परिचारिका , समुपदेशक , विशेष शिक्षक , संगित / नृत्य प्रशिक्षक , हस्तकला व कला प्रशिक्षक , एनसीसी प्रशिक्षक , बँड मास्टर , प्रादेशिक भाषा शिक्षक ( मराठी भाषा ) , व्यावसायिक व स्टेम , शिक्षक ( गणित / विज्ञान / तंत्रज्ञान / अभियांत्रिकी )
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहा .
मुलाखतीचा पत्ता : पात्र व इच्छुक उमेदवारांनी केंद्रीय विद्यालय VSN नागपुर मुंबई क्षेत्र , बोटॅनिकल गार्डन जवळ वायुसेना नगर नागपुर पिन – 44007 या पत्यावर दिनांक 21, 28 फेब्रुवारी 2025 रोजी थेट मुलाखतीस हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .