छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ अंतर्गत लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगााळा सहाय्यक पदांसाठी पदभरती !

Spread the love

छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ अंतर्गत लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगााळा सहाय्यक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Chatrapati Shivaji shikshan mandal satara Bharati ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ लिपिक01
02.ग्रंथपाल01
03.प्रयोगशाळा सहाय्यक01
 एकुण पदांची संख्या03

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : बी.ए , एम.एस.आय.टी कोर्स , मराठी , इंग्रजी टायपिंग प्रति 30 श.प्र.मि

हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 181 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.02 साठी : बी.ए , बी.लिफ कोर्स

पद क्र.03 साठी : बी.एस्सी

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी छत्रपती शिवाजी हायस्कुल शिक्षण मंडळ वडूज ता.खटाव जि.सातारा या पत्यावर दिनांक 21.02.2025 रोजी सकाळी 11.00 वाजता हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment