ISRO : यूआर राव उपग्रह केंद्र मध्ये विविध पदांच्या 224 जागेसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

युआर राव उपग्रह केंद्र मध्ये विविध पदांच्या 224 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( U R Rao Satellite Centre Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 224 ) पदनाम , पदांची संख्या … Read more