खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती

खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC), मुंबई अंतर्गत विविध पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेत एकूण 50 पदे भरली जाणार आहेत. 📌 पदनिहाय रिक्त जागा क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 अ‍ॅडव्हायझर (Advisor)15 2 सिनियर कन्सल्टंट (Senior Consultant)15 3 यंग प्रोफेशनल (Young Professional)20एकूण50 🎓 शैक्षणिक पात्रता पदनिहाय शैक्षणिक पात्रता व अनुभव वेगवेगळा … Read more

खादी व ग्रामोद्योग आयोग मध्ये पदभरती प्रक्रीया , लगेच करा आवेदन

खादी व ग्राम उद्योग आयोग मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Khadi And Vilage Industries Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर … Read more