भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Supreme court recruitment for clerk post , number of post vacancy – 90 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / पदांची संख्या … Read more