Talathi Seletion List : तलाठी पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हानिहाय जाहीर !

Spread the love

माहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर 2023 दरम्यान झालेल्या तलाठी परीक्षेची गुणयादी यापुर्वीच महाभुमी पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली होती . आता राज्य शासनांच्या महसूल विभागांकडून जिल्हानिहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे . यामुळे ज्यांचे गुण अधिक आलेले होते , अशांना आता तलाठी पदावर नियुक्ती देणेकरीता निवड यादी जाहीर झालेली आहे .

जिल्हानिहाय निवड यादी तसेच प्रतिक्षा यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आलेले आहेत . आपण भरलेल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करुन सविस्तर  निकाल पाहु शकता .

जिल्हानिहाय निवड व प्रतिक्षा यादी

यापैकी अहमदनगर , पुणे , ठाणे , पालघर , धुळे , नंदुरबार , नाशिक , जळगाव , अमरावती , यवतमाळ , नांदेड , चंद्रपुर ,गडचिरोली हे जिल्हे पेसा क्षेत्रांमध्ये येतात . सदर पेसा भरती बाबत न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली असल्याने , सदर जिल्ह्यातील निकाल हे बाकी ठेवण्यात आलेला आहे .

Leave a Comment