राज्यामध्ये अनुदानित खाजगी तत्त्वावर शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . संस्थेनुसार शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात .
01.राहुल शिक्षण संस्था कोल्हापूर अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबवली जात असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सदर खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहेत .

02. सरस्वती विद्यालय नागपूर अंतर्गत शिक्षण सेवक पदांसाठी पदभरती..

03. डॉ. अरुण मोटघरे पॉलिटेक्निक अंतर्गत लिपीक , प्रयोगशाळा सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती..

04. समय ग्रूप इन्स्टिट्यूट अंतर्गत ग्रंथपाल / सहायक ग्रंथपाल , वरीष्ठ लिपीक , कॅशियर, प्रयोगशाळा सहाय्यक, निदेशक पदांसाठी भरती..

05.संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत शिक्षण सेवक , कनिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी भरती..

06.मूकबधीर निवासी विद्यालय, पिंपळगाव (हरे ) अंतर्गत विशेष शिक्षक पदासाठी भरती..

- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !