TCIL : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 225 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

टैलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 225 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Telecommunication Consultants India Ltd Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 225 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.नर्सिंग अधिकारी152
02.लॅब टेक्निशियन04
03.प्रयोगशाळा सहाय्यक01
04.फार्मासिस्ट11
05.कनिष्ठ रेडिओग्राफर05
06.ईसीजी टेक्निशियन03
07.रिफॅक्सशिस्ट02
08.ऑडिओमेट्री सहाय्यक01
09.फिजिओथेरपिस्ट02
10.ओटी सहाय्यक05
11.ओटी तंत्रज्ञ04
12.ऑक्युपेशनल थेरपिस्ट02
13.सहाय्यक डायटीशियन01
14.पोस्ट मॉर्टम टेक्निशियन02
15.शवगृह सहाय्यक01
16.ड्रेसर04
17.प्लास्टर सहाय्यक04
 एकुण पदांची संख्या225

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualificaiton ) :  पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये टिकीट लिपिक , अकौंटंट , स्टेशन मास्टर , लिपिक इ. पदांच्या तब्बल 11,558 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका ..

अर्ज प्रक्रिया :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.tcil.net.in/  या संकेतस्थळावर दिनांक 13.09.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment