ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 110 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Thane mahanagarpalika Bharati , Number of post vacancy – 110 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पॉलिक्लिनिक स्पेशालिस्ट | 52 |
| 02. | बहुउद्देशिय कर्मचारी | 58 |
| एकुण पदांची संख्या | 110 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : MD / MS /DNB अर्हता उत्तीर्ण
पद क्र.02 साठी : 12 वी उत्तीर्ण , पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स / सॅनिटरी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : दक्षिण पुर्व रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 1003 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
वयोमर्यादा : पद क्र.02 साठी वय हे 18-64 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : पद क्र.01 साठी फीस नाही , तर पद क्र.02 साठी खुला प्रवर्ग करीता 750/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये आकारले जातील .
पद क्र.01 साठी थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सार्वजनिक आरोग्य विभाग , चौथा मजला ठाणे पालिका भवन , सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे 400602 या पत्यावर दिनांक 12.03.2025 रोजी हजर रहायचे आहेत .
अर्ज प्रक्रिया ( पद क्र.02 साठी ) : पद क्र.02 साठी ऑफलाईन पद्धतीने ठाणे महानगरपालिका भवन , सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी पाचपाखडी ठाणे 400602 या पत्यावर दिनांक 21.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !