TIFR : टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 222 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( TIFR Recruitment for various post , Number of post vacancy- 26 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यामध्ये अभियंता , वैज्ञानिक अधिकारी , प्रशासकीय अधिकारी , वैज्ञानिक सहाय्यक , कनिष्ठ अभियंता , तांत्रिक सहाय्यक , प्रशासकीय सहाय्यक , प्रयोगशाहा सहाय्यक , व्यापारी , लिपिक , कार्य सहाय्यक – तांत्रिक अशा पदांच्या एकुण 26 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://tifrrecruitment.tifrh.res.in/ संकेतस्थळावर दि.11.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !