युनाटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये तब्बल 300 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( United India Insurance Company Limited Recruitment For Assistant Post , Number of Post Vacancy – 300 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सहाय्यक ( Assistant ) पदांच्या 300 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत ..
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच ज्या राज्यांमध्ये आवेदन सादर करायचे आहेत , त्या राज्याची प्रादेशिक भाषेचे वाचन , लेखन व बोलण्याचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मध्ये सरळसेवा पद्धतीने महाभरती 2023
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान ( Pay Scale ) : सदर पदांवर नियुक्त उमेदवारांस 22,405-62,265/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://uiic.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 06 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर SC / ST /PWD प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..