भारतीय सैन्य दलामध्ये कमांडंट पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( UPSC CAPF RECRUITMENT 2022 , NUMBER OF POST VACANCY – 253 ) भारतीय सैन्य दलामध्ये , अधिकारी पदांसाठी केंद्रीय लोकसेवा मार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येते .यासाठी आवश्यक पात्रता कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असते .सविस्तर पदाचा तपशिल खालीलप्रमाणे पाहुयात .
पदाचे नाव – सहाय्यक कमांडंट
एकुण जागांची संख्या – 253
सैन्यदलाच्या फोर्सनुसार पदांचे विवरण –
अ.क्र | फोर्सचे नाव | पदांची संख्या |
01. | BSF | 66 |
02. | CRPF | 29 |
03. | CISF | 62 |
04. | ITBP | 14 |
05. | SSB | 82 |
एकुण पदांची संख्या | 253 |
शैक्षणिक पात्रता – सहाय्यक कमांडंट पदासाठी कोणत्याही उमेदवार कोणत्याही शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01.08.2022 रोजी 20 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
आवेदन शुल्क – 200/- रुपये ( मागासवर्गीय / महीला उमेदवारांकरीता – फीस नाही )
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 10.05.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !