अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !

Spread the love

अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती , पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Van Vaibhav education mandal recruitment for teching and non teaching staff post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राथमिक शिक्षण सेवक01
02.स्वयंपाकी01
03.कामाठी01
 एकुण पदांची संख्या03

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : एच.एस.सी. , डी.एड , टीईटी उत्तीर्ण ..

पद क्र.02 साठी : 10 वी पास

हे पण वाचा : वैद्यकीय सेवा महासंचालनालय अंतर्गत लिपिक ,भांडारपाल ,फायरमन , परिचर , स्वयंपाकी , वॉशरमन , MTS इ.  पदांसाठी महाभरती !

पद क्र.03 साठी : 10 वी पास

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी भगवंतराव अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक आश्रमशाळा गट्टा ता.धानोरा जि.गडचिरोली 442606 या पत्यावर दिनांक 27.01.2025 रोजी 11.00 ते 5.00 या वेळत मुळ कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment